स्वातंत्र्य दिन टेक्नॉलजीचा वापर करून साजरा करावा : गृहमंत्रालय
स्वातंत्र्य दिनानिमित्त गृहमंत्रालयाचे सरकारी कार्यालयाला परिपत्रक
News24सह्याद्री -
नवी दिल्ली ।वृत्तसंस्था
कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्यसरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात उत्साहात साजरे होणारे सण- उत्सव हे नागरिकांनी घरीच साजरे करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने स्वातंत्र्य दिनानिमित्त परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये सरकारी कार्यालय, राज्य आणि राज्यपालांना आदेश देण्यात आले आहेत कि कोणीही सार्वजनिक समारंभ न करता टेक्नॉलजीचा चा वापर करून स्वातंत्र्य दिन साजरा करावा.
https://twitter.com/ANI/status/1286531352049811456?s=20
No comments
Post a Comment