9 जुलै Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - ऑनलाइन वर्गाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणारे देशहितविरोधी....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. भविष्यनिर्वाह निधीमधील अंशदान योजनेला आणखी तीन महिन्यांसाठी मुदतवाढ
2. ऑनलाइन वर्गाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणारे देशहितविरोधी
3. राज्यातील वीजग्राहकांना व्याजमुक्ती, पण मुंबईकरांवर व्याजाचा भुर्दंड
4. फेसबुक, ८९ अॅप्स काढून टाकण्याचे जवानांना निर्देश
5. शेतकऱ्यांना घरबसल्या एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ
6. नवीन गुंतवणूकदारांना नोकरभरतीसाठी ‘महाजॉब्स’ बंधनकारक
7. बजाजनगरात उपनिरीक्षक व जमादारास धक्काबुक्की करुन मारहाण
8. मसूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे पालकमंत्री ना पाटील यांचे हस्ते झाले उद्घाटन
9. बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार
10. शोले'तील 'सूरमा भोपाली' हरपला
No comments
Post a Comment