24 जुलै Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलनं....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुका लांबणीवर
2. सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी
3. व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलनं
4. सिडकोच्या साडेतीन हजार घरांचे लवकरच वाटप
5. कोरोना संसर्ग पूर्व भागातून पश्चिमेकडे
6. अकोट ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची चाचणी
7. टाळेबंदीसोबतच कठोर संचारबंदी - तुकाराम मुंढे
8. शेत पिकांवर हरीण आणि काळविटांचा सुळसुळाट
9. तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
10. सूतगिरण्यांचे अर्थकारण कोलमडले
No comments
Post a Comment