23 जुलै Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - सरकारला दणका ; सरकारी कर्मचारीच ग्रामपंचायतीचा प्रशासक राहणार....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
10. मुख्यमंत्र्यांआधी शरद पवार, राजेश टोपे यांचा उद्या नाशिक दौरा
TOP HEADLINES
1. सरकारला दणका ; सरकारी कर्मचारीच ग्रामपंचायतिचा प्रशासक राहणार
2. उदयनराजेंना उपराष्ट्रपतींकडून समज
3. ऑक्सफर्डची लस सीरम कंपनी ‘कोविशिल्ड’ नावाने विकणार
4. नववी व अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी
5. भारतात गुंतवणुकीसाठी अमेरिकन कंपन्यांना पंतप्रधान मोदींचे आवाहन
6. व्यायामशाळा, मॉलबाबत लवकरच निर्णय – राजेश टोपे
7. भारतीय बनावटीचे ‘मेजो’ हे अॅप विकसित
8. हलक्या सरींची हजेरी;आठवड्यात पावसाचा अंदाज
9. वृद्ध वापरकर्त्यांवर भामट्यांची नजर
No comments
Post a Comment