Breaking News

1/breakingnews/recent

16 जुलै Good Morning सह्याद्री

No comments
News24सह्याद्री - प्रशासक बनायचंय ? तर अकरा हजार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात जमा करा....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 


TOP HEADLINES
1. प्रशासक बनायचंय ?  तर अकरा हजार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात जमा करा 

2. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही क्वारंटाइन 

3. साखरेचा दर लवकरच क्विंटलला ३३०० रूपये होणार 

4. ‘निसर्ग’मुळे सहा हजार कोटींचे नुकसान

5. खासगी चाचण्यांचे पॉझिटिव्ह निदान सात टक्क्यांनी जास्त

6. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागांतील शाळा सुरू करा - मेधा पाटकर 

7. तलावात बुडून एकाचा मृत्यू 

8. परभणी संचारबंदीत वाढ , जिल्हाधिकारी यांचा आदेश

9. कोरोनामुक्त अभियानातर्फे चोपडा उपजिल्हा रुग्णालयास  मदत 

10. औरंगाबाद वाळुंज  औद्योगिक क्षेत्रात कोल्हाटी शिवारात चोरट्यांनी दोन घरे फोडली 

11. कोरोनाच्या लढ्यासाठी मिळालेली रक्कम औषध खरेदीसाठी खर्च करा ...

12. नेर तालुक्याला पुराचा तडाखा ; अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *