13 जुलै Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - एसटी महामंडळातील 90 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. काँग्रेस नेते सचिन पायलट आज भाजपमध्ये जाण्याची शक्यता
2. ‘यूजीसी’च्या सूचना बंधनकारक
3. एसटी महामंडळातील 90 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा
4. नाकाबंदी मध्ये विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई
5. चंद्रपुरात सॅनिटायजर स्टँडची मोठ्या प्रमाणात निर्मिती
6. नेत्यांच्या ३७ साखर कारखान्यांना सरकारचे अभय?
7. नंदुरबार पूर्ण लॉकडाऊन
8. ३० वर्षीय महिलेवर नराधमाकडून अत्याचार
9. नक्षलवाद्यांविरोधात गडचिरोलीत मोर्चा
10. कोरोनामुक्तीनंतर ऑलिम्पिक पात्रतेचा विचार!
No comments
Post a Comment