Breaking News

1/breakingnews/recent

21 जुलै Good Morning सह्याद्री

No comments
News24सह्याद्री -  कोरोनामुळे यंदा बाप्पाला दागिन्यांचा साज नाही....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 


TOP HEADLINES

1. ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी

2. थिएटर, मल्टिप्लेक्स सुरु करण्याची परवानगी द्या - मल्टिप्लेक्स मालक

3. नागरी सेवा परीक्षांच्या मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना विमानभाडे

4. वर्षाला 50 हजारापर्यंतची चष्म्याची बिलं शासनातर्फे दिली जाणार

5. कोरोनामुळे यंदा बाप्पाला दागिन्यांचा साज नाही 

6. उल्हासनगरात लवकरच जम्बो फॅसिलिटी वाढवणार - मंत्री आदित्य ठाकरे

7. १२ परप्रांतीय मजुरासह एका स्थानिक विद्यार्थ्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह 

8. भिवंडी शहरात जागोजागी खड्डे, वाहतुकीचा खोळंबा  

9. वडगाव-बजाजनगर सरपंचपदी सचिन गरड यांची बिनविरोध निवड 

10. पारंपरिक भात शेतीला आधुनिकतेचे बळ

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *