जिल्ह्यात १११ जणांनी केली कोरोनावर मात
एकूण बरे झालेल्यांची संख्या ११३६
News24सह्याद्री -
अहमदनगर |
अहमदनगर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबर डिस्चार्ज होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. आज १११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या ११३६ आहे. त्यामध्ये नगर ग्रामीण १, नगर शहर ३७, नेवासा ५, पारनेर ३, राहता ४, पाथर्डी १४, कंटेन्मेंट २, राहुरी ४, संगमनेर ३२, श्रीगोंदा १, अकोले ७, कर्जत १ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

No comments
Post a Comment