Breaking News

1/breakingnews/recent

१६ मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री - भाजपमधला असंतोषच नव्या राजकीय भूकंपाचं कारण! : सामना...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

TOP HEADLINE
1. कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करतेय : डोनाल्ड ट्रम्प

2. २० लाख कोटींच्या मदतीपलीकडे उपाययोजना हव्यात!

3. उत्तर प्रदेशातील औरैयात प्रवासी मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात; 23 जणांचा मृत्यू तर 15 जखमी

4. भाजपमधला असंतोषच नव्या राजकीय भूकंपाचं कारण! : सामना

5. 'कहानी घर घर की' मालिकेतील अभिनेता सचिन कुमारचं निधन

6. ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 3000 पार, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेत सर्वाधिक रुग्ण

7. राज्यात आतापर्यंत 6 हजार 564 रुग्ण कोरोनामुक्त तर, आज नवीन 1576 कोरोनाबाधित

8. “खडसे, पंकजा मुंडे, तावडे यांच्या तगमगीतून भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधकांनी सावध राहावं”

9. तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिद्धिविनायक ट्रस्टकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द

10. ‘करोना योद्धा’चा मृत्यू झाल्यास २५ लाख सानुग्रह अनुदान

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *