Breaking News

1/breakingnews/recent

१३ मे सहयाद्री वेगवान आढावा

No comments
News24सहयाद्री -  समीकरणात पंकजा मुंढे ,बावनकुळे बसत नव्हते का ? - एकनाथ खडसे...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

TOP HEADLINE

1. समीकरणात पंकजा मुंढे ,बावनकुळे बसत नव्हते का - एकनाथ खडसे 

2. 'त्या' यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करावा - डॉ.अमोल कोल्हे

3. मनसेची केंद्र सरकारच्या पॅकेजवर टीका

4. ताज्या मासळीची ऑनलाइन विक्री

5. पक्षातील स्पर्धक कमी व्हावा म्हणून मला वारंवार छळलं गेलं - एकनाथ खडसे

6. पंचतारांकित हॉटेलमध्येच संस्थात्मक विलगीकरण

7. उपराजधानीत कोरोना बाधितांचे त्रिशतक 

8. जिल्ह्य़ात कोरोना रुग्ण ७०० च्या उंबरठय़ावर 

9. स्वगृही जाण्यासाठी परप्रांतीय कामगारांचा ‘रास्ता रोको’

10. अभिनेता आमिर खानच्या असिस्टंटचं निधन

 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *