Breaking News

1/breakingnews/recent

११ मे सहयाद्री वेगवान आढावा

No comments
News24सहयाद्री -  निवडणुकीच्या घोडेबाजारासाठी आमदारांनी मुंबईत यायचं, हे योग्य नव्हते -शिवसेना...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

TOP HEADLINE

1. जगभरात कोरोनामुळं 2 लाख 83 हजार मृत्यू, जवळपास 15 लाख रुग्ण झाले बरे
कोरोनाच्या लढ्यात भारताचं मोठं यश!

2. देशातील सर्वात श्रीमंत तिरुपती बालाजी मंदिराने 1300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं!

3. आज पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

4. आजपासून एक आठवडा एपीएमसी बंद

5. निवडणुकीच्या घोडेबाजारासाठी आमदारांनी मुंबईत यायचं, हे योग्य नव्हते -शिवसेना

6. ‘लालपरी’च्या मदतीमुळे महाराष्ट्रातील ३००० मजूर सुखरुप पोहोचले घरी

7. आमदारकीचं टेन्शन संपलं, मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन -भाजपा

8. प्रतिबंधित क्षेत्रात उपासमारीमुळे वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू?

9. कोरोनाबाधित कैद्यांच्या संपर्कातील १५ कैद्यांना अज्ञातस्थळी हलवले


10. दोन वर्षांपूर्वी हरवलेली आई लॉकडाऊनमुळे सापडली, मातृदिनाच्या पूर्वसंध्येला मायलेकाची भेट!

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *