Breaking News

1/breakingnews/recent

२५ मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री - कोरोना रुग्णांच्या शेजारी ११ तास पडून होता मृतदेह...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

TOP HEADLINES
1. कोरोना रुग्णांच्या यादीत भारत १० व्या क्रमांकावर

2. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार पार

3. महाराष्ट्रासाठीची 125 रेल्वेची यादी कुठे आहे?

4. बीड जिल्ह्याला पुन्हा आणखी धक्का, आज आणखी 6 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले…

5. हिंगोली मधील काही भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत

6. जालन्यात दहा कोरोनाचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण...

7. सूचनांना राजकारण समजायचे असेल तर त्यांनी गैरसमजात रहावे - फडणवीस 

8. “ज्या ठिकाणी पोहोचायची तिकडेच ट्रेन पोहोचू द्या,” यादी मागणाऱ्या रेल्वेमंत्र्यांना राऊतांचा टोला

9. मालेगावात प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये ६० टक्कय़ांनी घट


10. कोरोना रुग्णांच्या शेजारी ११ तास पडून होता मृतदेह

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *