Breaking News

1/breakingnews/recent

२३ मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24 सह्याद्री -  पाच दिवसात कोरोना रुग्णाला परस्पर डिस्चार्ज...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा

TOP HEADLINES

1. जगभरात 21.56 लाख कोरोनामुक्त तर कोरोनाबाधितांचा आकडा 53 लाखांवर

2. राज्यात सर्वाधिक एका दिवसात 2940 कोरोना बाधित रुग्णांची वाढ

3. मुंबईलगतच्या अनेक गावपाड्यांवर जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

4. मुंबईत गर्भवती महिलांसाठी कोरोनासंदर्भात स्वतंत्र हेल्पलाईन तयार करण्याबाबत विचार करा : हायकोर्ट

5. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार; राज्यपालांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

6. पाच दिवसात कोरोना रुग्णाला परस्पर डिस्चार्ज

7. खासगी रुग्णालयासाठी सरकारकडून शुल्कदर निश्चित

8. अतिश्रमाने पोलिसांची बंदोबस्तावरील पकड सैल

9. औरंगाबाद जिल्ह्यात 23 नवे करोनाबाधित, एकूण रुग्ण संख्या 1 हजार 241 वर

10. रत्नागिरी जिल्ह्यात एसटी प्रवासाला अत्यल्प प्रतिसाद

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *