Breaking News

1/breakingnews/recent

१९ मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments
News24सह्याद्री- रेड झोनमधील निर्बंध शिथिल करणे योग्य होणार नाही : उद्धव ठाकरे...पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा



TOP HEADLINE

1. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 48 लाख पार

2. राज्यात आज 749 रुग्ण कोरोनामुक्त, तर 2033 नवीन रुग्णांची भर एकूण आकडा 35058 वर

3. नोकऱ्यांवर कोरोनाचा कहर, स्विगी 1100 कर्मचाऱ्यांची कपात करणार!

4. आम्ही कोरोनावर प्रभावी औषध शोधलंय; बांग्लादेशी डॉक्टरांचा दावा

5. श्रीनगरमधील नवाकदल परिसरात भारतीय सैनिक - दहशतवाद्यांमध्ये चकमक, इंटरनेट सेवा बंद

6. रेड झोनमधील निर्बंध शिथिल करणे योग्य होणार नाही : उद्धव ठाकरे

7. चौथ्या लॉकडाउनचं काटेकोरपणे पालन होईल याबाबत शंका : शिवसेना

8. यवतमाळमध्ये एसटी बसची डंपरला धडक, चार मजुरांचा मृत्यू, १५ जखमी

9. कोरोनाच्या संकटात कर्मचारी कपात

10. अत्यावश्यक सेवेतील बेस्टमधून दारूची तस्करी 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *