३ मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सहयाद्री - चंद्रपूर येथे अडकलेल्या मजुरांचे आंदोलन... पहा देशातील , राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINE
1. कोरोनावरुन महाराष्ट्र-पंजाब सरकार आमनेसामने
2. काश्मिरात धुमश्चक्री; लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद
3.कोरोनाशी लढणाऱ्या वॉरियर्सना सैन्यदलाकडून मानवंदना
4. भिवंडी, वसईहून गोरखपूरसाठी दोन श्रमिक ट्रेन रवाना
5. मुंबईत सात कोटींच्या दरोड्याप्रकरणी नऊ जणांना अटक
6. मुंबई आणि पुण्यातून फक्त परराज्यातील मजुरांनाच सोडणार
7. राज्यांच्या विनंतीनुसारच विशेष रेल्वे सुरु, इतर गाड्या अद्याप बंदच – रेल्वे मंत्रालय
8. महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण, ३६ मृत्यू, संख्या १२ हजार २०० च्याही पुढे
9. औरंगाबादमध्ये करोनाबाधितांची संख्या २४४
10. पुण्यात पोलिसांनी केले कन्यादान, सर्व स्तरातून कौतुक
No comments
Post a Comment