५ मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सहयाद्री - मद्यशौकिनांना सरकारचा झटका... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINE
1. जगभरात 36 लाख 40 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त, तर मृतांची संख्या अडिच लाख पार
2. देशात कोरोना बाधितांचा आकडा 43 हजारांंजवळ, आतापर्यंत 1389 मृत्यू
3. काही जण दहशतवादाचा व्हायरस पसरवत आहेत; मोदींचा पाकिस्तानवर निशाणा
4. मद्यशौकिनांना दिल्ली सरकारचा झटका, दारुच्या एमआरपीवर 70 टक्के 'विशेष कोरोना शुल्क'
5. राज्यात आज 771 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 350 रुग्ण कोरोनामुक्त
6. विधान परिषदेसाठी राष्ट्रावादीकडून कुणाची वर्णी लागणार? अनेकजण इच्छूक
7. मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी मोठा निर्णय
8. औरंगाबादमध्ये आणखी २४ रूग्ण; करोनाबाधितांची संख्या तीनशे पार
9. कोरोना काळातही पालिका आयुक्तांच्या बंगल्यासाठी ५० लाखांचा चुराडा
10. वसईतील कर्मचाऱ्यांची हॉटेलात सोय करण्यास मुंबई पालिका तयार
No comments
Post a Comment