भाग २ | थेट भेट - जेष्ट साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्याशी खास बातचीत
News24सह्याद्री - ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा वाढदिवस नुकताच झाला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तो कुटुंबासोबतच साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याशी न्यूज २४ सह्याद्री चे संपादक शिवाजी शिर्के यांनी संवाद साधला.
No comments
Post a Comment