६ मे सहयाद्री वेगवान आढावा
News24सहयाद्री - चक्क : प्रेयसीच्या ओढीने केला मुंबई ते सिंधुदुर्ग पायी प्रवास... पहा देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINE
1. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 37 लाखांच्या वर, तर एकूण अडीच लाखांहून अधिक मृत्यू
2. तेलंगणामध्ये लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवला!
3. प्रेयसीच्या ओढीने मुंबई ते सिंधुदुर्ग पायी प्रवास, परत येताना पोलिसांनी दोघांनाही पकडलं!
4. फेक न्यूजला आळा घालण्यासाठी WhatsAppचं नवं फिचर
5. राज्य ३१ मे पर्यंत कोरोनामुक्त झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंचे आदेश
6. श्री गणेशमूर्ती साकारणाऱ्या कार्यशाळा सुरू होणार
7. औरंगाबादेत कोरोना लढय़ात यंत्रमानवाची मदत
8. आजपासून व्यवसाय चक्र फिरणार
9. मद्यप्रेमासाठी उन्हाचा चटकाही सौम्य !
10. कोरोनाचा औरंगाबादला कोरोनाचा विळखा; ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू, बळींची संख्या झाली ११
No comments
Post a Comment