४ मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सहयाद्री - भारतात आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव... पहा देशातील , राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINE
1. कोरोनापाठोपाठ भारतात आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव
2. देशात 24 तासात 72 जणांचा मृत्यू, कोरोनाबाधितांचा आकडा 42 हजारांवर
3. लक्षणं न आढळणारे कोरोना रुग्णही ओळखणार
4. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 35 लाख पार; तर 2 लाख 48 हजार मृत्यू
5. गरजूंच्या मदतीसाठी पुन्हा सरसावला सलमान खान
6. भाजपा उद्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवरायांचे योगदान काय असंही विचारु शकतं
7. वाईन शॉप्स उघडूनही व्यावसायिकांपुढे ‘हे’ प्रश्न कायम
8. “ही दारू विक्री करून माता-भगिनींसाठी अडचणी निर्माण करण्याची वेळ नाही”; जलील संतापले
9. घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून तिकीट आकारु नका; उद्धव ठाकरेंची केंद्राला विनंती
10. झोपडपट्टय़ांमध्ये व्यापारी-ग्राहकांच्या थेट संपर्कातून करोनाचा फैलाव
No comments
Post a Comment