Breaking News

1/breakingnews/recent

१६ मे सह्याद्री बुलेटिन

No comments
News24 सह्याद्री-  साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ऑडिट झालचं पाहिजे - निलेश राणे...पहा राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी

TOP HEADLINE

1. साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे - निलेश राणे 

2. चाकण मधील ए टी एम मशीन जळून खाक 

3. जालन्याच्या संकटावर आणखी पाच रुग्णांची भर  

4. सिद्धिविनायक ट्रस्टकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द

5. सोलापुरात  कोरोनाबाधित  रुग्णसंख्या ३४३ वर 

6. पृथ्वीराज चव्हाण यांचा कारवाईचा इशारा 

7. एपीएमसीतील १७२३ जणांची वैद्यकीय तपासणी

8. टाळेबंदीच्या काळात ३२ लाख गरजूंना भोजन

9. नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पाऊस

10. कोल्हापूरात आढळले ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *