सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी वाढ, पण सामान्यांना बसणार नाही झळ ...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINE
1. आयटी अभियंत्याने केले कोरोनाशी फाईट ऍप्लिकेशन तयार
2. संरक्षण साधनांबरोबरच पैसैही देऊ; ठाकरे सरकारची खाजगी डॉक्टरांना हाक
3. पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी वाढ, पण सामान्यांना बसणार नाही झळ
4. औरंगाबादेत २८ नवे रुग्ण, एकूण संख्या ३४९ वर
5. ग्रीन झोनचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गची रेड झोनच्या दिशेने वाटचाल – नितेश राणे
6. श्री गणेशमूर्ती साकारणाऱ्या कार्यशाळा सुरू होणार
7. रस्ते, चौक सुशोभीकरणासाठी लाखोंचा खर्च
8. आम्ही घरी कधी परतणार? निवारा शिबिरातील स्थलांतरितांचा सवाल
9. अन्यत्र दुकाने मर्यादित संख्येत सुरु, अनेक वस्तू खरेदी करण्याची मुभा
10. दुकाने बंद, बिले भरमसाठ
No comments
Post a Comment