४ मे सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - सहा आठवड्यांनंतर पुन्हा सुरू होणार मद्याची दुकानं जिल्हाधिकाऱ्यांनी दिला दुजोरा...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
alcohol
TOP HEADLINE
1. धक्कादायक ! 2 वर्षे तरी कोरोनाला रोखणे शक्य नाही - तज्ज्ञांचा दावा
2. धक्कादायक ! BSF जवानाकडून अधिकाऱ्याचा गोळ्या घालून खून, स्वत:ला गोळीमारून केली आत्महत्या
3. राज्यातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ
4. तुमसर तालुक्यातील टेमनी येथे जंगलात एका 35 वर्षीय महिलेवर रानडुकराचा हल्ला
5. दारुसाठी काहीही ! सॅनिटायझरमधून अल्कोहोल वेगळे काढले पण...
6. पुण्यात विलगीकरण केलेल्या कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले
7. जालना जिल्ह्यात मद्यविक्रीची दुकानं बंदच राहणार, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची माहिती
8. कोरोनाग्रस्त रुग्णाचा डॉक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल
9. सहा आठवड्यांनंतर पुन्हा सुरू होणार मद्याची दुकानं, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला दुजोरा
10. किराणा व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट, जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री
No comments
Post a Comment