१९ मे सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - अंत्यसंस्कार करून गायब झालेल्या व्यक्तींचे गूढ कायम...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINE
1. भंडारा जिल्ह्यात रुग्णांची संख्या ८ वर
2. वैद्यकीय सेवा न देणाऱ्या २८ रूग्णालयांवर कारवाईच्या नोटिसा
3. बेस्टची अत्यावश्यक धाव कायम
4. उपायानंतरही उपचार महागडेच
5. पुणे शहर आणि हवेली तालुक्यातील प्रतिबंध क्षेत्र वगळली
6. शहरात तीन दिवसांत तीन कोरोनाग्रस्तांचा बळी
7. कोरोनाबाधितांची संख्या ८०० च्या उंबरठ्यावर
8. औरंगाबाद रुग्ण संख्या १०७३, आज ५१ रुग्णांची वाढ
9. अंत्यसंस्कार करून गायब झालेल्या व्यक्तींचे गूढ कायम
10. एपीएमसी’त पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' प्रकार
No comments
Post a Comment