१२ मे सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल - अजित पवार...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINE
1. १६ मेपर्यंत मान्सून अंदमान, निकोबार बेटांपर्यंत दाखल होण्याची शक्यता
2. जालना जिल्हा रेडझोनच्या उंबरठ्यावर असतानाच पुन्हा एका रुग्णाची भर
3. रायगडमधून कर्नाटक, मध्य प्रदेशातील मजुरांना घेऊन ९ एसटी बस रवाना
4. परिचारिकांच्या सेवेची मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल - अजित पवार
5. २७ बिअरच्या बॉक्ससह ८६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
6. नागपूर शहरात २९८ कोरोनाग्रस्त
7. नाशिक विभागात केवळ ७३३ स्थलांतरित मजूर
8. औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या ६२७ वर
9. मिळकतकर ऑनलाइन भरण्याला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद
10. पावसाळ्यात समुद्राला २० दिवस मोठे उधाण
No comments
Post a Comment