Breaking News

1/breakingnews/recent

१० मे सह्याद्री बुलेटिन

No comments
News24सह्याद्री -  एकाच ‘चिलम’ने नशा केल्याने तिघांना कोरोना...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

TOP HEADLINE 
1. आमराईत नटली विठ्ठल-रखुमाई 

2. पोलीस दल अस्वस्थ , ७८६ जणांना कोरोनानं ग्रासलं 

3. एकाच ‘चिलम’ने नशा केल्याने तिघांना कोरोना 

4. मध्य प्रदेशातील खांडवासाठी आणखी एक विशेष रेल्वे

5. नाशिकमध्ये कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू

6. कोल्हापुरात कोरोनाचे तीन रुग्ण

7. गडचिरोली ठरला सर्व व्यवहार सुरू होणार महाराष्ट्रातील पहिला जिल्हा

8. जळगाव, अमळनेरसह पाच शहरांत टाळेबंदी संपेपर्यंत दुकाने बंद

9. वर्धेत आढळला वाशिम जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण

10.ठाणे जिल्ह्य़ात १८४ नवे कोरोना रुग्ण










No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *