८ मे सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - उद्या मलाही अर्बन नक्षलवादी ठरवतील - संजय राऊत...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINE
1. उद्या मलाही अर्बन नक्षलवादी ठरवतील - संजय राऊत
2. औरंगाबादेत कोरोनाचा धुमाकूळ; एसआरपीच्या ७२ जवानांसह ९० रुग्ण वाढले
3. चार दिवसात वाढले १०,००० रुग्ण; मुंबईतील संख्या सर्वाधिक
4. म्हणून मी मास्क न लावता बैठकीला पोहोचलो, राज ठाकरेंनी दिलं उत्तर
5. गाडीच्या प्रतीक्षेत मजूर अस्वस्थ
6. दोन दिवसांत पूर्वमोसमी पाऊस
7. शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या अडीचशेच्या पुढे
8. जिल्ह्य़ात कोरोनाबाधितांची संख्या ५११ हून अधिक
9. महापुराचा धोका टाळण्यासाठी कोल्हापुरात उपाययोजना
10. तंबाखूजन्य पदार्थ विक्री व उत्पादनावर बंदी असताना सर्रास काळाबाजार सुरू
No comments
Post a Comment