Breaking News

1/breakingnews/recent

२१ मे सह्याद्री बुलेटिन

No comments
News24सह्याद्री - युपी-बिहारमधून महाराष्ट्रात मराठी मजुरांचा एकही लोंढा येत नाही - जितेंद्र आव्हाड ...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

TOP HEADLINES
1. 'या' १५ देशांची परिस्थिती भारतापेक्षा ८३ पटीने वाईट

2. युपी-बिहारमधून महाराष्ट्रात मराठी मजुरांचा एकही लोंढा येत नाही - जितेंद्र आव्हाड 

 3. जालन्यात तीन नवीन कोरोनाबाधित रुग्णाची वाढ  

4. चंद्रपूर जिल्ह्यात आज नऊ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

5. श्रमिक विशेष रेल्वेने १ हजार१५९ स्थलांतरित लखनौकडे रवाना

6. औरंगाबाद जिल्ह्यात आज ५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

7. नागरिकांच्या तपासणीसाठी आता विशेष ‘कोविड-19 टेस्ट बस’ सेवा

8. नवीन ५ जणांना बाधा; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २८७ वर

9. नाशिक, मालेगाव महापालिका रेड झोन मध्ये 

10. कोल्हापूर जिल्ह्यात १९ नवे कोरोनाबाधित





No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *