Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्यात अडकलेल्या नागरीकांना राज्यसरकारचा दिलासा

No comments
कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
News24सह्याद्री -  
मुंबई : 
टाळेबंदीमुळे विविध राज्यात आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. केंद्र व राज्य सरकारने मजूर, नागरिक, विद्यार्थी जे विविध राज्यात अडकले होते त्यांना घरी सुखरूप सोडण्याची व्यवस्था केली होती. त्याच पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी सोडण्यासाठी १० हजार मोफत बस सेवा देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *