सीबीएसई १०- १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर होणार
News24सह्याद्री - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती
नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांच्या परीक्षा रखडल्या होत्या. विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी नीट आणि जेईईच्या प्रवेश परीक्षांची तारिख जाहीर केली होती. सीबीएसई च्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक आज संध्या. ५ वाजता जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली.

No comments
Post a Comment