Breaking News

1/breakingnews/recent

१२ मे Good Morning सह्याद्री -मद्य खरेदीसाठी आता इ-टोकन : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरु केली सेवा

No comments
News24सह्याद्री - पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 

TOP HEADLINE

1. लॉकडाऊन संपवून चालणार नाही, कोरोनावर हा एकमेव उपाय: पंतप्रधान मोदी 

2. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २३,४०१ वर 

3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १४३ कोटींची संपत्ती 

4. दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ट्रेन 

5. मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगर रेल्वेसेवा सुरु करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

6. एकनाथ खडसेंच्या गौप्यस्फोट 

7. विशेष रेल्वे तिकिटाच्या बुकिंगला आज संध्याकाळपासून सुरवात 

8. मद्य खरेदीसाठी आता ई - टोकन 

9. जीवघेण्या मार्गाने प्रवाशांचे पलायन  

10. पैसे नसल्याने पाण्याची चोरी 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *