9 मे Good morning सह्याद्री - कोरोना बाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ

News24सह्याद्री - पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINE
1. भारतीय अन्न महामंडळामार्फत होणारा अन्नपुरवठा महाराष्ट्रात विक्रमी टप्प्यावर
2. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत वास्तव्यास असलेल्या मराठी विद्यार्थ्यांसाठी पहिली रेल्वेगाडी सुटण्याची शक्यता
3. मद्यविक्री संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
4. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला
5. कोरोना बाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ
6. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले टाळेबंदी वाढवण्याचे संकेत
7. कोरोनाने मृत्यू पावलेल्या बेस्ट कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आधार मिळणार
8. क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने वर्तविले भाकीत
9. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबईतील ५६ कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण
10. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ३ महिन्यांनी वाढवली
No comments
Post a Comment