Breaking News

1/breakingnews/recent

3 मे : Good Morning सह्याद्री - महाराष्ट्रात ग्रीन झोन क्षेत्रांना दिलासा

No comments
News24सह्याद्री - पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 

TOP HEADLINE
1. महाराष्ट्रात ग्रीन झोन क्षेत्रांना दिलासा 

2. इच्छुक लोकांच्या स्थालांतरास केंद्र सरकारची परवानगी 

3. अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उपाययोजनांसाठी धाडसी निर्णय घेण्याची गरज : विरोधी 
पक्षनेते देवेंद्र फडणवीस 

4. कोरोना विषाणूच्या साथीमुळे संकटात सापडलेल्या इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र 

5. लॉकडाऊन : सीए आणि सीएस या अभ्यासक्रमांच्या जूनमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.

6. कोकण विभागासह,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा
 
7. ग्रीन आणि ऑरेंज  क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी

8. सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं १७ मेपर्यंत बंदच राहतील

9. आरोग्य सेतू  मोबाइल अँप संबंधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय


10. भारतीय दूरचित्रवाणी इतिहासात नेहमीच ताजीतवानी राहिलेल्या रामायण मालिकेने विश्वविक्रम नोंदवला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *