Breaking News

1/breakingnews/recent

Good Morning सह्याद्री - १०५चे पन्नास व्हायला उशीर लागणार नाही; सामाजिक समीकरणात जेष्ठ नेते बसत नाही का ?

No comments
News24सह्याद्री - पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट 

TOP HEADLINE

1. पंतप्रधान मोदींकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा

2. देशातील करोना मृत्युदर जगात सर्वात कमी

3. राज्यात आज 1026 नवे कोरोनाबाधित

4. आत्मनिर्भर भारत अभियान'ची पंतप्रधानांकडून घोषणा

5. लॉकडाऊनबाबत 17 तारखेनंतरच्या प्रत्येक जिल्ह्यांनी व्यवस्थित सूचना कराव्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

6. पुण्यात कंटेनमेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात दुकानं सुरू करण्यास परवानगी

7. राज्यातील चारही कृषी विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर

8. मनी लाँड्रिंगसारख्या गंभीर प्रकरणांचा तपास थांबवता येणार नाही : हायकोर्ट

9. भाजपने ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला!

10. १०५चे पन्नास व्हायला उशीर लागणार नाही; सामाजिक समीकरणात पंकजा मुंडे, बावनकुळे बसत नव्हते का?

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *