corona update - पुण्यामध्ये ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
News24सह्याद्री -
पुणे :
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे पुणे- मुंबई मध्ये आहेत. मुंबई-पुण्यात वाढती कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. पुण्यामध्ये आज तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे असून यामध्ये ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे. एकूण ११८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच पुण्यामध्ये सध्या कोरोनाचे २,१३२ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पुण्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

No comments
Post a Comment