corona update - राज्यात ७९० नव्या कोरोबाधितांची भर ; आकडा १२,२९६ वर
News24सह्याद्री -
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब आहे. राज्यात ७९० नव्या कोरोनाबाधितांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा १२ हजार २९६ वर पोहचला आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण ५२१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

No comments
Post a Comment