२० मे सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - देशभरातील स्मार्टफोन युझर्सला सर्बेरस व्हायरसचा धोका...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. देशभरातील स्मार्टफोन युझर्सला
सर्बेरस व्हायरसचा धोका
2. अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
3. जालन्याच्या संकटावर आणखी पाच रुग्णांची भर
4. उस्मानाबादमध्ये आढळले आणखी ६ कोरोनाबाधित
5. १२ लाख रुपये गुटख्याचा साठा जप्त
6. लॉकडाउनमध्ये ‘समोसा पार्टी’चं आयोजन, दोघांना अटक
7. उन्हाळ्यात दिवावासीयांसमोर अन्न-पाण्याचा पेच
8. उद्योगधंदे सुरू, मात्र कामगारांचा तुटवडा
9. मालेगावात कोरोनाचे एक दिवसात २९ रुग्ण
10. मराठवाड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
No comments
Post a Comment