१५ मे सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - पालघर झुंडबळी: साधूंची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINE
1. जागतिक बँक धावली भारताच्या मदतीला; एक अब्ज डॉलर पॅकेजची केली घोषणा
2. ऑक्सफर्डने करोनावर बनवलेली लस चाचणीमध्ये ठरतेय यशस्वी
3. “माणसं जगलीत की मेली ते तरी बघायला या”; चंद्रकांत पाटीलांना ग्रामविकास मंत्र्यांचा टोला
4. जालन्यातील ४ जवान व एक महिला कोरोनामुक्त
5. स्वखर्चाने रिटायर्ड वयोवृद्ध लोको पायलट करत आहेत भुसावळ मध्ये निर्जंतुकीकरण व जनजागृती
6. अपघातग्रस्थाना केले आपल्या गावी रवाना
7. एकनाथ खडसे-भाजपा राजकीय वादावर नितीन गडकरींनी सोडलं मौन; …
8. दिंडोरी, सटाणा, त्र्यंबकेश्वर येथे वादळी पावसाने भाजीपाला, कांद्याचे नुकसान
9. पालघर झुंडबळी साधूंची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू
10. पुण्यात कोरोना संशयित रुग्णाची हॉस्पिटल च्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
No comments
Post a Comment