Breaking News

1/breakingnews/recent

११ मे सह्याद्री बुलेटिन

No comments
News24सह्याद्री -  तोंडाला मास्क लावून पार पडलं "कोरोना लग्न"...जाणून घ्या राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये

TOP HEADLINE

1. भंडारा जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल 

2. जालन्यात पुन्हा दोन रुग्णांची भर, रुग्णाची संख्या १३ वर 

3.सांगलीत अम्ब्युलन्स आणि ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यु

4. ग्रीन झोनमधील उस्मानाबाद जिल्ह्यात आज पासून धावणार लालपरी

5. सोलापूर जिल्ह्यात गारांचा पाऊस

6. सांगली जिल्ह्याला अवकाळी  पावसाचा दणका 

7. तोंडाला मास्क लावून पार पडलं "कोरोना लग्न"

8. १३ महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

9. परप्रांतीय मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात ,२० जण जखमी

10. मुख्यमंत्री सहायता निधीतून भरणार रेल्वे तिकीटाचे पैसे




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *