Breaking News

1/breakingnews/recent

Ahmednagar Special Report - कचरा खाल्ला जातोय, शिक्कामोर्तब झालंय! चौकशी सुरु ..

No comments
News24सह्याद्री - महापालिकेत खाला जातोय कचरा आणि कोण खातंय हा कचरा’ असा प्रश्‍न उपस्थित करणारा स्पेशल रिपोर्ट आम्ही सकाळी प्रक्षेपीत केला आणि महापालिकेत प्रचंड खळबळ उडाली. कोट्यवधी रुपयांची बीले तयार करून महापालिकेतून ती काढण्याची घाई ठेकेदार करत असतानाच आमचा हा स्पेशल रिपोर्ट आला. कचर्‍याचा हा गोंधळ चालूच राहणार असताना ठेकेदाराला तब्बल १२ कोटी पेक्षा जास्त रक्कम पुढच्या तीन वर्षात जाणार आहे. त्यामुळे या विषयावर आम्ही सखोल असा स्पेशल रिपोर्ट तयार केला. याच रिपोर्टच्या आधारे आज आम्ही या विषयाशी संबंधित असणारे नगरचे महापौर, मनपा आयुक्त, विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या...

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *