राहुरी कारखाना जिल्हा बँकेला घेऊन बुडेल - यशवंतराव गडाख
News24सह्याद्री - राज्यात लौकिक प्राप्त असणारी नगरची जिल्हा बँक राजकारणाचा अड्डा बनली ...जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी न्यूज २४ सह्याद्रीशी बोलताना नक्की कोणावर साधलाय निशाणा... जिल्हा बँकेत आर्थिक शिस्त पाळली जात नाही .. जिल्हा बँकेच्या आताच्या संचालकांनी बँकेचे हित पायदळी तुडवले .. जिल्हा बँकेच्या कामकाजवर मी समाधानी नाही .. राहुरी कारखाना राजकीय दृष्ट्या सुरु कार्याचा होता... राहुरी कारखाना जिल्हा बँकेला घेऊन बुडेल.. हे कर्ज देऊ नका आता त्याचे परिणाम भोगा...न्यूज २४ सह्याद्रीचे मुख्य संपादक शिवाजी शिर्के यांनी घेतलेल्या मुलाखतीतील संपादीत केलेला भाग .. त्यात मांडले यशवंतराव गडाख यांनी रोखठोक मत.
No comments
Post a Comment