सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचं दुःखद निधन
News24सह्याद्री -
सोलापूर :
सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे आज वयाच्या ६५ वर्षी अर्धांगवायूच्या आजाराने निधन झाले. अर्धांगवायूचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते . त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या दिवंगत जेष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्या उत्तम हौशी नाट्य कलावंत होत्या. त्यांनी ३ हजाराहून अधिक व्याख्यान केली आहेत . त्याच्या मुलींचे शिक्षण, त्यांचं घराबाहेर फिरणे, पोशाख यावरील विधानांवरून त्यांच्यावर टीका झाल्या होत्या .

No comments
Post a Comment