सिनेसृष्टीने अष्टपैलू कलाकार गमवला; अभिनेता इरफान खान यांचे निधन
News24सह्याद्री -
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. अभिनेता इरफान खान यांनी लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते.
त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
No comments
Post a Comment