Breaking News

1/breakingnews/recent

NEWS 24 सह्याद्री : ब्रेकिंग न्यूज

No comments




अहमदनगर | News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील ३४ नागरिक दिल्ली येथील निजामुद्दीन या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे . यापैकी २९ नागरिक हे परदेशी होते . ते नगर जिल्ह्यात थांबले होते . त्यांना राहुरी , संगमनेर , जामखेड , नेवासा येथे पकडण्यात आल असून त्यांचा स्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत . त्यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटव्ह आले आहे . आता सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण ८ झाली आहे . तरी सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधीकारी राहुल द्विवेदी यांनी केलं आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *