corona live update - देशात १३९६ नवे कोरोनाबाधित; आकडा २७,८९२
News24सह्याद्री -
देशात नवे १३९६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही आता २७ हजार ८९२ इतकी झाली आहे. तर ३८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आत्तापर्यंत ६ हजार १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना मधून मुक्त झाल्याची संख्या वाढत आहे. तर अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
No comments
Post a Comment