२९ एप्रिल Good Morning सह्याद्री - उद्धव ठाकरेंनी दिला योगींना सल्ला ?
News24सह्याद्री - पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINE
1. देशात करोना बाधितांच्या संख्येत वाढ
2. प्लाझ्मा थेरपीच्या सफलतेचा कोणताही पुरावा नाही - अग्रवाल
3. उद्धव ठाकरेंनी दिला योगींना सल्ला
4. राज्य सरकार
माध्यमांची
मुस्कटदाबी करतेय - देवेंद्र फडणवीस
5. विद्यापीठांच्या रखडलेल्या परीक्षा होणार ?
6. लोकप्रतिनिधींनाच सहा महिन्यांची मुदतवाढ ?
7. महामार्गावरील ढाबे व गॅरेज चालू ठेवा -
शेखर चन्ने
8. निवृत्तीधारकांना मिळणार पेन्शन
9. कोटात अडकलेले विद्यार्थी परतणार आपआपल्या घरी
10. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता मुंबई उच्च न्यालायाचे मुख्य न्यायमूर्ती
No comments
Post a Comment