corona live update - राज्यात ३९४ कोरोनाबाधितांची भर; संख्या ६८१७ वर
News24सह्याद्री - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आतोनात प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी त्यात भर पडत चालली आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ३९४ नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबधितांची संख्या ही ६८१७ वर पोहचली आहे . २४ तासात १८ मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३०१ झाली असल्यची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
No comments
Post a Comment