Breaking News

1/breakingnews/recent

corona live update - चिंताजनक! महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ८५९० वर

No comments
आरोग्य विभागाची माहिती
News24सहयाद्री -


नवी दिल्ली :  कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रात ५५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ८५९० वर पोहचला आहे तर २७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३६९ वर पोहचली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *