Breaking News

1/breakingnews/recent

Breaking - राहुरीच्या तलाठीला लाच घेताना रंगेहाथ पकडले ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

No comments
News24सह्याद्री -

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तलाठ्याने ५० हजारांची लाच घेतल्या प्रकरणी ताहराबाद येथील तलाठी अशोक रामचंद्र थोरात याच्यावर अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे .

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *