महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील दुकाने जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय सुरू करू नयेत
News24सह्याद्री - केंद्र शासनाने काही उद्योगांवरचे निर्बंध उठवले असले तरी अहमदनगर जिल्ह्यातील उद्योग-आस्थापनाना सवलती दिल्या आहेत, त्या वगळता जिल्ह्यातील कोणतीही आस्थापना अथवा दुकाने जिल्हा प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय सुरू करू नयेत, नागरिकांनी आणि दुकानदारांनी याची नोंद घ्यावी विनाकारण घराबाहेर पडू नये. लॉकडाऊन काळातील सर्व नियम पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
No comments
Post a Comment