Breaking News

1/breakingnews/recent

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

No comments
News २४ सह्याद्री - पारनेर
                                     
                                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. लोकांना घरात बसण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
संचारबंदी लागू असताना लोक रस्त्यावर फिरत आहेत. याच पार्श्वभूमीवर पारनेर येथे  विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.  प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना २१ उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे.   
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *